महाराष्ट्र

एस टी कामगार मंहामंडळ विलीनीकरणाचा घाट का घालत आहे! 

एस टी कामगार मंहामंडळ विलीनीकरणाचा घाट का घालत आहे! 

शांततेत चालणारे एस टी आंदोलनाला कोणत्याही संघटनेने हिंसक वळण देऊ नये! आणि हिसंक वळण कश्यासाठी देतात!कारण त्याच्या खाजगी बसेस वर परिणाम होईल! असेही कारण असू शकते? कोणाच काही तर कोणाच काही असतं संधी साधू लोक पण असतात!

एस टी कामगार महामंडळावर राज्याचे परिवहन मंत्री का असावे? तर इतर महामंडळावर मंत्री आहेत का? एस टी महामंडळ तोट्यात का? कोणामुळे?एस टच चे पुढचे टायर सुध्दा रिमोल्डोगीचे वापरतात स्पेअरपार्ट ओरिजनल नसतातच!रसत्यातच फेल होते! त्यामुळे प्रवाश्याचे हाल होतात! तर खाजगी बसेस भाड्याने चालवून नुकसासानीत नाही!त्यांना परवडत ना!! पैसा जातो कुठ?कोण खात?? –तर रात्रदिवस डोळे फोडणारे एस टी कर्मचारीच्या हाल अपेष्टा# कोण करतंय जाणुन बुजून अडवणुक करणे हा उद्देश आहे! सरकार विलीनीकरण करत नाही तर एस टी ला सरकारचा परिवहन मंत्री कश्यासाठी??

 एसटी महामंडळआंदोलन शेवटच्या टप्प्यात आले असून थोड्याशा करता कोणीही कामगारांचा घात करू नये कारण एक ते दीड महिन्यापासून आंदोलन अहिंसा वादी शांततेत सुरू आहे!कोणी काही लालूच देऊन आंदोलन भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा लोकांपासून नेत्यांपासून कामगार नेते यांनी सावध राहावे! आणि कामगार नेत्यांनीही आपल्या संघटनेसाठी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये आंदोलन हे परत परत होत नसते एकदाच काही निर्णय सगळ्यांनी शांतता संयम राखून विजय मिळविला पाहिजे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे