आपल खान्देशब्रेकिंग

Corona Viral कुसुंबा गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले

कोरोना विषाणूचा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी कुसुंबा ग्रामपंचायतने अनेक खबरदारीच्या उपाययोजना केल्या.

कुसुंबा (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातही उपाययोजना केल्या जात आहेत. कुसुंबा ग्रामपंचायतने गावात वाड्या-वस्तीवर कोरोना संदर्भात माहिती दिली. तसेच गाव निर्जंतुकीकरणासाठी सोडियम क्लोराइडची फवारणी करण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी कुसुंबा ग्रामपंचायतने अनेक खबरदारीच्या उपाययोजना केल्या. गावातील मुख्य रस्ते, वसाहती व वाडी वस्त्यांवर निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी करुन कोरोना संदर्भात जनजागृती केली. मेडिकल, अन्नधान्य पुरवठा केंद्र, किराणा दुकान येथे सोशल डिस्टस्टिंग अऩिवार्य केले. नागरिकही सुचनांचे पालन करत आहेत.

काकासोकिरण नाना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीतर्फे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
त्यावेळी उपस्थित बाबाजी वाघ ,बाबा गुरुजी ,सुरेंद्र परदेशी सर , मुकेश भाऊ धनगर ,कुणाल शिंदे ,ग्रा.प.सदस्य पंकज शिंदे , सुनील शिंदे ,भटू पहेलवान ,संजय गढरी ,विलास शिंदे ,सतीश पहेलवान ,दीपक बडगुजर,मुन्ना शिंदे ,भूषण शिंदे ,तेजस शिंदे , ललित शिंदे ,उदय जाधव.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे