ब्रेकिंग
आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्यत्यांनी स्वतःची कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असं आवाहनी त्यांनी केलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी स्वःत ट्विट करुन याची माहिती दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात जे लोक आले होते त्यांनी स्वतःची कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असं आवाहनी त्यांनी केलं आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी स्वःत ट्विट करुन याची माहिती दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात जे लोक आले होते त्यांनी स्वतःची कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असं आवाहनी त्यांनी केलं आहे.




