आपल खान्देश

उद्या पासून जळगाव जिह्यात अतिशय कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी – जिल्हाधिकारी अभिजित राऊत 

बाहेर पडलेल्या इसमाची करोना टेस्टही केली जाणार आहे याशिवाय जे वाहन वापरणार आहे त्याच्यावर आरटीओमार्फत ही कारवाई केली जाणार आहे

झूम मराठी न्यूज वेब मीडिया

उद्या पासून जळगाव जिह्यात अतिशय कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव -शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात अतिशय कडक लॉकडाऊनची ची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले यावेळी दिवसादेखील १४४ कलम लागू करण्यात आली आहे त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणीही घराबाहेर पडू नये नाका नाक्यावर पोलिसांचे चेकपोस्ट उभारण्यात येणार असून पोलिसांनी कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडाची कारवाई होणार आहे याशिवाय बाहेर पडलेल्या इसमाची करोना टेस्टही केली जाणार आहे याशिवाय जे वाहन वापरणार आहे त्याच्यावर आरटीओमार्फत ही कारवाई केली जाणार आहे असेही राऊत यांनी सांगितले यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे व कोरोना रोखण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नये असेही आवाहन त्यांनी केले.

बाहेर पडलेल्या इसमाची करोना टेस्टही केली जाणार आहे, याशिवाय जे वाहन वापरणार आहे त्याच्यावर आरटीओमार्फत ही कारवाई केली जाणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे