आपल खान्देश
आज जळगाव जिल्ह्याचा ग्राफ खाली आला मात्र काही तालुक्यात स्फोटक स्थिती!!
जळगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून अकराशे ते बाराशेच्या दरम्यान कोरोना पॉझिटीव्ह आढळून येत असतांना आज दिवसभरात ९८४ कोरोना बाधीत आढळून आले असून ११९५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.l
जळगाव शहर-२११,
जळगाव ग्रामीण -७५,
भुसावळ-७८,
अमळनेर-३७,
चोपडा-१२,
पाचोरा-१७,
भडगाव-३४,
धरणगाव-४६,
यावल-६७,
एरंडोल-७३,
जामनेर-२०,
रावेर-८६,
पारोळा-६,
चाळीसगाव-५९,
मुक्ताईनगर-१५८
बोदवड-० आणि इतर -५ एकुण ९८४ बाधित आढळूले आहे.



