आपल खान्देश
दै.पुण्य नगरीचे पत्रकार मिलींद सोनवणे यांचे काका मधुकर सोनवणे यांचे निधन
मधुकर सोनवणे यांचे निधन
पाचोरा(प्रतिनीधी)—येथील दै.पुण्य नगरीचे पत्रकार मिलींद सोनवणे यांचे काका जिल्हापरिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर श्रावण सोनवणे यांचे अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.त्याचे वय ६५ वर्ष होते.त्याच्या पश्चात दोन भाउ,एक बहिण,पत्नी,दोन मुले,एक मुलगी,जावई,सुना नातवंडे असा परिवार आहे.



