आपल खान्देश

अमडदे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला ना लाईट ना साफसफाई

अमडदे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला ना लाईट ना साफसफाई

आमडदे ता भडगाव>> येथील आमडदे गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्व तयारी व पुतळा परीसरात ना लाईट ना साफसफाई कशी करणार उद्याची जयंती? 

तसें पाहता ग्रामपंचायतने हे सर्व नियोजन करायला हवे होते पण कोणीच उत्सुकता दाखवली नाही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरा करण्यात यावी. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा-घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व विद्युतरोषणाई व पुतळ्याभोवती साफ सफाई करावी हि भीम सैनिक अनिकेत डांगरे यांचे अमडदे ग्रामपंचायतला विनंती

तु उभा सुर्यापरी, राहिली कोठे निशा ?,
एवढे आम्हा कळे, ही तुझी आहे दिशा,
मायबापा, घे उद्याच्या अंकुरांची वंदना…!

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे