राजकीय

सगळ्यात भामटा ग्रामसेवक असतो; शिवसेना आमदाराचे वादग्रस्त विधान

राज्यातील ग्रामसेवकांबाबत वादग्रस्त वक्तव्य करतांना, एक सांगतो कधी ग्रामसेवकाच्या नादी लागू नका, कारण सगळ्यात भामटा ग्रामसेवक असतो ,तो कधी मूर्ख बनवेल सांगता येत नाही असे विधान शिरसाठ यांनी केलं आहे. औरंगाबादचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट हे एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहे.

औरंगाबाद येथे सरपंच परिषदेत बोलताना शिवसेना आमदाराची घसरली जीभ आणि त्यांनी ग्रामसेवक बद्दल वादग्रस्त विधान केला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे

यावर बोलताना शिरसाठ म्हणाले की, मी काही चुकीचं बोललो नाही. राज्यातील काही ग्रामसेवक असे असतात मात्र मी सर्व ग्रामसेवकांबद्दल असं वक्तव्य केले नाही.

त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून, राज्यभरातील ग्रामसेवक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे