महाराष्ट्र

रेशन धान्य घोटाळा कार्यवाही करुन सुध्दा थांबता थांबत नाही

 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणीमागील तीन वर्षात पोलीस व पत्रकारांनी आणि सामाजिक कार्यकर्तानी रेशनींग विषयी दाखल केलेले गुन्हे त्या गुन्ह्याचा मागोवा घेतला तर निष्पन्न काही निघत नाही! आरोपी आणि अधिकारी यांची कुठतरी जुळवाजुळव दिसुन येत असल्याची चर्चा जनतेकडुन मिळत असते!

रेशन धान्य घोटाळा सुरू असल्याने नागरी पुरवठा विभागाचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी घेतली बैठक वाहतूकदार यांनी गोदामात पोहोचवलेल्या मालाच्या ई-1रजिस्टर मधल्या नोंदी आणि मार्गावरील टोल नाक्यावरील नोंदीत तफावत तपासली आहे! ठेकेदारांकडील वाहनाची शासनाचे निकष पुर्ण केले आहे का??मागील तीन वर्षात पोलीसानी पत्रकारानी आणि सामाजिक कार्यकर्तानी रेशनीग विषयी दाखल केलेले गुन्हे त्या गुन्हाचा मागोवा घेतला तर निष्पन्न काही निघत नाही! आरोपी आणि अधिकारी यांची कुठतरी जुळवाजुळव दिसुन येत असल्याची चर्चा जनतेकडुन मिळत असते!कार्यवाही केलेली माहिती काय आहे!नागरी पुरवठा राज्यमंत्री कदम यांनी मागितली आहे!तसे आदेश देण्यात आले आहे!दरम्यात राज्यात अनेक ठिकाणी वाहातूक ठेकेदाराना हाताशी धरुन शासकीय धान्याचा काळा बाजार केल्याची शक्यता नाकारता येत नाही!आता तर अनेक ठिकाणी तांदूळाला मागणी असुन तांदळाला फँक्टरीत पाँलीश करुन बाजारात काळा तांदूळ सफेद करून जास्त भावात विकण्याचे कार्यक्रम सुरु आहे!त्यामुळे धनदांडगे अधिक श्रीमंत होत आहेत!आता रेशनीग ची काळ्या बाजाराची बंद झालेली!फाईल आदेशाप्रमाणे लवकरच उघडली जाते का?ह्यावर जळगाव जिल्हातील जनतेचे लक्ष लागले आहे!तालुक्यात सुध्दा काळा बाजार होतो कँश मेमो परमीट दुकानाची चौकशी केली तर अनेक गैरप्रकार समोर येतील तसेच अनेक पेट्रोल पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल कमी मिळाल्याच्या अनेक तक्रारी पत्रकाराजवळ येत असतात याकडे अन्न व नागरी पुरवठा यांनी चौकशी करावी!दर तीन महिन्यात तक्रारीचा मागोवा घेतला तर जनतेची फसवणुक होणार नाही!

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे