महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे चिंतन शिबीर बदलापुरात उत्साहात सपन्न
ZoomMarathi @ Dileep Pardeshi
२२ योजना व १००० कोटी या पुर्वीच्या शासनाने मंजुर केलेली पदरात पाडा व आरक्षणाचा लढा तीव्र करा धनगर बांधवानो शांत बसू नका – बापुसाहेब देवीदास हटकर
बदलापुर (ठाणे प्रतिनिधी)- उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ आयोजीत चिंतन शिबीर बदलापूर येथे करोनाचे सर्व नियम पाळून उत्साहत संपन्न झाला.
उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे चिंतन शिबीर बदलापुरात उत्साहात सपन्न pic.twitter.com/9DOHygoizn
— ZOOM MARATHI (@DileepPardeshi) August 3, 2021
उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ आयोजीत चिंतन शिबीरात संस्थापक सल्लागार मा.बापुसाहेब हटकर यांनी समाज बांधवाना अहवान केले की, शासन बदलत राहतात म्हणून आपण शांत राहू नका युती शासनाने धनगर जमातीसाठी ज्या योजना तयार केल्या आहेत,त्यांचे आदेश ही निघालेले आहेत, परंतु त्याची अंबलबजावनी होत नाही, १००० कोटी आपल्या समाजाला मिळालेले नाहीत या साठी व आरक्षण लढा जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील धनगर समाजाने व उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाने पुढाकार घ्यावा. व उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाने समाजभुवन, रुग्नवाहिका, कोरोना काळात अन्नधान्य वाटप, विद्यार्थी दत्तक योजना, चिंतन शिबीर,दिल्ली दरबारी केंन्द्रीय मंत्री व पद्मश्री डॉ.विकास महात्मे साहेबांना सोबत बैठक , युतीशासनाच्या काळात जाहिर नाम्याची होळी, १३ आॕगस्ट चा मोर्चा ,महाड येथील मोर्चा, व महाराष्ट्रातील अनेक मोर्चे , आंदोलनात सहभाग असे वेगवेगळे कार्यक्रम सतत सहभागी होतात त्या बददल कौतुक केले
समाजाला जागृत राहण्याचे अहवान केले,व उत्तर महाराष्ट्र महासंघाचे कार्य वाढवावे प्रत्येक गाव, तालुका , जिल्हा सर्वत्र पदाधिकारी नेमणूक करुन आढावा घ्यावे असे सांगितले , यावेळी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी यांनी सांगितले की मा.बापुसाहेब हटकर यांच्या मार्गदर्शनाने व उत्तर महाराष्ट्रातील जेष्ठ सन्मा.धनगर समाजाचे नेते यांच्या पुढाकाराने महासंघाची स्थापना झालेली आहे, बापुसाहेबांचे स्वप्न आम्ही पुर्ण करु गोरगरीब व डोंगर दर्यात राहणाऱ्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी कसोशीने प्रर्यंन्त करु , काही माणसे बंगले बांधतात आम्ही समाजभुवन बांधले, काही लोक गाडी घेतात आम्ही रुग्नवाहीका घेतली ,काही लोक दिल्लीला किवा इतर ठिकाणी भिरायला जातात आम्ही मोर्चे व आरक्षण बैठकीला जातो, ज्या समाजाने मला मानसन्मान दिला त्याच्यासाठी शेवटच्या श्वासा पर्यंत लढा देणार असे सांगितले, सर्व कार्यकारणी निष्काशीत केलेली आहे, लवकर नवीन तालुका जिल्हा व राज्य पातळीवर पदाधिकारीची फळी तयार करणार असल्याचे सांगितले, पत्रकार व धनगर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष दिपक कुरकुंडे, मा.रुपेश थोरात, विश्वनाथ पाटील, प्रमोद झुंझारराव, मंगलसिंग राजपुत, ज्ञानेश्वर पाटील, मा.रमेश आबा परदेशी, राजेंन्द्र परदेशी, रविंन्द्र परदेशी. संजय कर्वे, संदिप पांढरे, गणेश गढरी, कल्पनाताई परदेशी, यांच्या सह अनेक पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले, रुग्नवाहीकेसाठी देणगी देणारे , डिंगबर शिवलाल परदेशी, ज्ञानेश्वर गोटू परदेशी, जिंतेन्द निंबा परदेशी, धरम रामा पवार ,गणेश विठ्ठल गढरी, रमेश चिंधु परदेशी, डॉ.सुरेश विठ्ठल धनगर ,सुनिल मोतीलाल परदेशी, सुनिल शंकर परदेशी, नवनीत ओंकार परदेशी, संजय धनगर (बदलापुर), प्रकाश निंबा परदेशी, डोंगर नारायण परदेशी, सुनिल फापाळे, रविंन्द्र फकिरा परदेशी, अरुण गोरखनाथ परदेशी इ.समाज बांधवाचे स्मृती चिन्ह देवुन सत्कार करण्यात आला, कार्यक्रमात गोरख पवार ,राजेश गढरी, शिवाजी महानोर साहेब, आर्दश पाल समाजाचे अवदेश पाल,विनोद पाल,सुनिल पाल,लालजी पाल, तुषार धायगुडे, उत्तम यमगर,महेश गुंड,अनिल हजारे, सुनिल शकर परदेशी (कल्याण), मनोज परदेशी, शैलेष परदेशी, प्रतिक ठोके, प्रविण परदेशी, शरद मोहन परदेशी,हेमंत परदेशी, निंबा धुडकू इ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, सुत्र संचलन आण्णासाहेब पवार यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंन्द्र परदेशी , राजेंन्द्र धोंडू गढरी, सुनिल मनोरे, सुनिल लांडगे, संजय परदेशी ,सुधाकर परदेशी, कृष्णकांत परदेशी,अतुल गढरी ,उत्तम रामचंद्र परदेशी, शिवदास परदेशी यानी परिश्रम घेतले.






