आपल खान्देश
राष्ट्रवादीचे जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेते वैशालीताईच्या भेटीला..
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथरावज खडसे, राष्ट्रवादी माजी प्रदेशाध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी आमदार सतीशअण्णा पाटील, तसेच आ.अनिलजी पाटील तसेच जिल्ह्यातील इतर राजकीय मान्यवरांनी निर्मल सिड्स ला भेट दिली.
या भेटीत दिवंगत आमदार आर ओ पाटील यांच्या स्मृती जागविणारा क्षण आठवत प्रत्येकाने निर्मल उदयोग समूहाची ऐतिहासिक भरारी घेतल्याने शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी उद्धव ठाकरेच्या पडत्या काळात यांनी पक्षात येऊन माणुसकीचे दर्शन घडविले


