कृषीवार्ता

Cotton News | जानेवारीनंतर कापसाचे बाजारभाव कसे राहतील, काय सांगतात तज्ञ.


महाराष्ट्र राज्य हे पांढरं सोन्याचे राज्य म्हणून ओळखलं जाणार राज्य आहे. तर उत्तर महाराष्ट्र कॉटन बेल्ट म्हणून ओळखले जाते. यंदाच्या हंगामात सुरुवातीला कपासाला ७३०० ते ७५०० रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळाला, तर आता कापसाच्या भावात मोठी घसरण दिसत.

मात्र शेतकऱ्यांना या बाजारभावावर कापसाची विक्री करायला परवडत नसल्याचे शेतकरी सांगतात, शेतकऱ्यांना किमान ९ ते १० हजारांच्या बाजारभावाची अपेक्षा आहे. सध्याची परिस्थिती बघता कापसाचे घसरलेले बाजारभाव बगुन, शेतकऱ्यांना किमान कापसाला ८ हजार रुपये प्रति क्विंटलच्या बाजारभावाची प्रतीक्षा आहे.

पुढील काळात कापसाचे बाजारभाव वाढतील का? कापसाचे बाजार ८ हजारांवर जातील का? जानेवारीनंतर म्हणजेच फेब्रुवारी मध्ये कापसाचे बाजारभाव कसे राहतील. या संदर्भात कापूस बाजारातील तज्ञांनी एका मुलाखतीत शेतकऱ्यांना सविस्तरपणे माहिती दिली आहे.

जानेवारीनंतर कापूस बाजारात काय घडेल. खालील YouTube व्हिडीओ मध्ये सविस्तर माहिती पहा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे