महाराष्ट्रविदर्भ

इंडियन लिगल प्रोफेशनल असोशियन राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे यशस्वीपणे संपन्न

इंडियन लिगल प्रोफेशनल असोशियन राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे यशस्वीपणे संपन्न झाले असून संपुर्ण भारतात प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्हात इंडियन लिगल प्रोफेशनल असोशियन राष्ट्रीय (ILPA)अधिवेशन होत असते! कारण प्रत्येक समाजातील जनतेपरतं त्यांच्या हितासाठी जनकल्याणासाठी अधिवेशन होत असते!त्यामागील कारण असे की संविधान 1952 साली लागू झाले संविधानाप्रमाणे कोणत्याही सुख सुविधा सामान्य जनतेपरतं पोहचवल्या नाही उच्चवर्णियांनी स्वतःसाठी वापर करून घेतला आज परिस्थिती अशी आहे की उच्चवर्णिय लोक विधायीका कार्यपालीका न्यायपालीका मिडीया वर आपला कब्जा करून फक्त त्यांच्यासाठी कार्य करित आहे.

आता तर 15 वर्षापासुन एकही ठिकाणी शासकीय कर्मचारीची भरती करितच नाही. सगळीकडे खाजगीकरणाचा सपाटा सुरु आहे!सुशिक्षित बेरोजगार उच्च शिक्षण घेतले दारोदारी भटकत फिरत आहेत. राजकारणी त्यांची पोळी शेकून घेत आहे.कोणाला कोणाचाही मेळ लागू देत नाही!जनतेला काय पाहिजे आणि सरकार काय करते! ??हा विचार जनतेपरतं पोहचविण्यासाठी प्रोफेशन असोशियन चे अधिवेशन बामसेफ ही संघटना घेत असते. सरकारने आजपरतं जनतेपरतं कोणतेही लाभ पोहचवीले नाही 75 वर्षातअन्न वश्र निवारा पाणी मूलभूत गरजा देऊ शकले नाही! त्यामुळे बामसेफ च्या 80 विग्ज भारतात राष्ट्रीय कार्यक्रम राबवत असतातइंडियन लिगल प्रोफेशनल असोसिएशन (ILPA) राष्ट्रीय अधिवेशन आज नागपूर येथे मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे संपन्न झाले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे