ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस पक्ष तर्फे उत्तप्रदेश येतील लाखीमपूर येतील शेतकऱ्यांच्या हत्याच्या समर्थनात आंदोलन करण्यात आले.
शरण खन्ना
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
दि १२ ऑक्टोबर : दि ११ ऑक्टोबर २०२१ ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस पक्ष तर्फे उत्तप्रदेश येतील लाखीमपूर येतील शेतकऱ्यांच्या हत्याच्या व भाजपा सरकार च्या निषेध करण्यात आले.ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस पक्ष तर्फे शेतकऱ्यांच्या समर्थनात पुकारण्यात आलेल्या “महाराष्ट्र बंद” मध्ये ब्लॉक क्रमांक४ चे प्रभाग क्रमांक १६ मधील सर्व कंपन्या,गाळे, दुकाने व गाड्या या शांती पूर्ण मार्गाने आंदोलन करीत बंद केले !!.
या आंदोलनात श्री विनय विचारे ब्लॉक अध्यक्ष क्रमांक ४, नारद पांडे सरचिटणीस ठाणे शहर जिल्हा, श्रीकांत कांबळे साहेब उपाध्यक्ष ठाणे शहर जिल्हा, महादेव शिंदे वार्ड अध्यक्ष प्रभाग क्रमांक१६(रामनगर), शयामनारायण गुप्ता साहेब सेवादल अध्यक्ष ठाणे शहर जिल्हा, बबन पांडे वार्ड अध्यक्ष प्रभाग क्र.१६ (कैलास नगर) आणि राजाराम यादव,महादेव नाटेकर(मामा), गणेश चांदवे व सर्व कार्यकर्ते सहभागी होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा