महाराष्ट्र

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ब्राम्हणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळांचे वाटप

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ब्राम्हणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळांचे वाटप

नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने ब्राह्मणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ब्राम्हणगाव ग्राम पालखीचे सरपंच श्री किरण अहिरे, रिपब्लिकन पक्षाचे राज्यस्तरीय नेते माननीय शंकररावजी काकळीज, ग्रामपालिका चे उपसरपंच बापू राज खरे, आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायकवाड साहेब यांच्या हस्ते रुग्णांना फळाची वाटप करण्यात आले.

 केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने ब्राह्मणगाव आरोग्य केंद्रात फळवाटप च्या प्रसंगी ब्राह्मणगाव ग्राम पालिकेचे सरपंच किरण अहिरे, ज्येष्ठ नेते शंकरराव काकळीज, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ब्राह्मणगाव ग्राम पालिकेचे उपसरपंच बापू राज खरे, वैद्यकीय अधिकारी गायकवाड साहेब, सटाणा आरपीआयचे शहराध्यक्ष भारत बच्छाव, ज्येष्ठ नेते बाळा बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते कैलास मालपाणी, आरत्या युवा उपाध्यक्ष प्रदीप सोनवणे, आरोग्य सेवक साबळे नाना, आरोग्यसेविका मनाली हिरे, पाडवी मॅडम, आशा पर्यवेक्षिका श्रीमती स्नेहल लोखंडे.

आरपीआयचे नेते संजय पवार, अशोक बच्छाव, दत्तात्रेय खरे, रमेश व्यापार, साहेबराव पवार, भागवत अहिरे, समाधान शेवाळे, चेतना ऑर्केस्ट्राची संचालक तात्या पानपाटील, अनिकेत पानपाटील, आशा सेविका स्मिता धुमाळ, कल्याण ठोंबरे, वैशाली म्हसदे, प्रमिला चौरे, तसेच पदार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक महिला या कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी बापूराव खरे युवा ब्रिगेड च्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे