राजकीय

जनसामान्यांच नेतृत्व नांदेड जिह्यातील वसरणी ता. नांदेड जि. नांदेड येथील भुमीपुत्र

जनसामान्यांच नेतृत्व नांदेड जिह्यातील वसरणी ता. नांदेड जि. नांदेड येथील भुमीपुत्र

 भारतीय आदिवासी कोळी सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा आदिवासी कांती मराठी न्यूज. मुख्यसंपादक –

कोळी जमातीचा बुलंद आवाज

आमचं नेतृत्व मा विजय,,  पा.मोर

वाढदिवस_एका_वैचारीक_पर्वाचा….!

शिव_फुले_शाहू_आंबेडकर यांच्या विचाराने भारावलेल नेत्रत्व अखंड धडाडणारी तोफ असे आमचे मार्गदर्शक स्नेही #मा.विजय पा. मोरे

*आज #26 नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस*……

*अखंड समाज कार्यात स्वतःला वाहून घेणार्या या माणसाला शब्दांत मांडणे कठीण आहे*…!

*जगने फक्त समाजासाठी* “”””””””:””

*सारे_आयुष्य_स्वत_साठी_थोडेसे_जगणे_आणि_दुसऱ्यांसाठी जास्त*

*सतत दुसऱ्यांसाठी अविरत झगडणारा एक अवलिया माणुस* ….!

 *समाजाच्या समस्याची जान असणारा एक* *सच्चा* *समाजसेवक….*

*समाजातील अनेक प्रश्नांवर गेली बरीच वर्षे* *सामाजिक संघटनेच्या वआदिवासी कांती मराठी न्यूज माध्यमातून परखड भाष्य करून निर्भीड पने विचार मांडणारा माणुस प्रचंड अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्त्व*

*आम्हा युवकाचा मार्गदर्शक एक ….दिलखुलास व्यक्तिमत्त्व*

*एक उत्तम वक्ता अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या जीवनात सहवास लाभण हे आमच भाग्यच आहे*..

*आदिवासी कोळी जमातीचा समाजकारण* *अर्थकारण यांचा गाढा अभ्यास असणारे नेते*

*राजकारणा पेक्ष समाजकारणात जास्त रस असणारे विजय पा मोरे तुमच व्यक्तीमत्व सर्वांनाच आकर्षित करत*……! *गेली दोन वर्ष आम्ही आदिवासी क्रांती मराठी न्यूज व माध्यमातून संपूर्ण* *महाराष्ट्रामध्ये मोर्चा, आंदोलन, सभा, निवेदनं यांची खरी प्रकाशज्योत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी जनजागृती आपल्या* *कार्याच्या जोरावर सरकारला जागे करण्याचे काम समाजसेवक* – *आमचे मार्गदर्शक – मा. विजय पा मोरे आदिवासी क्रांती न्यूज यांच्या माध्यमातून कीती कष्ट घेतलात हे आम्ही या डोळ्यांनी* *पाहीलोत अनेकजन विरोध करत असतानाही आपन दिवस रात्र एक करून* *आत्तापर्यंत आदिवासी कोळी समाजाला सावध करत आहात खरंच आदिवासी समाजाला विजय मिळेपर्यंत विजयरथ* *शेवटपर्यंत लढे* *आपली सामाजिक राजकीय क्षेत्रात प्रगती होवो* … *आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा* । । ।

 *आम्हा युवकाचा मार्गदर्शक बुलंद आवाज*

*आमचं नेतृत्व मा.#विजय _पांडूरंग _मोरे*

*यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*..!💐💐

*शुभेच्छुक- काशीनाथ मानेमोड* *कोल्हेबोरगांवकर*

*आदिवासी विकास असो. संघटना युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष*

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे