ब्रेकिंग

मुलभूत सुविधासाठी टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ  सुदामा रेसीडेन्सीच्या रहिवाश्याचे अमरण उपोषण..

पाचोरा / झूम मराठी ऑनलाईन

पाचोऱ्यातील जारगाव ग्रामपंचायत हद्दीतील सुदामा रेसीडेन्सी परिसरातील अवैध उद्योगधंदे तक्ताळ हटविणे व मुलभूत सुविधासाठी टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ  सुदामा रेसीडेन्सीच्या रहिवाश्याचे अमरण उपोषणा बसले आहेत. 

पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायत हद्दीतील सुदामा रेसीडेन्सी परिसरातील रहिवाशी व सुदामा रेसीडेन्सी बचाव कृती समितीस मागील वेळी अस्वासन देण्यात आले मात्र प्रशासनाने कोणतेच पाऊल उचलेले नसून पाचोरा तालुक्यातील संबंधित प्रशासन मुलभूत सुविधासाठी टाळाटाळ का करत आहे या निषेधात आज पासून नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत व भारतीय संविधानाच्या मानवी मुल्यांचे व हक्काचे जतन करत सुदामा रेसीडेन्सीतील रहिवाशी संपुर्ण परिवारासह अमरण उपोषणास बसले असून आतातरी प्रशासन त्यांना न्याय देईल का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे