आपल खान्देश

नगरसेवक संजयनाना वाघ व नगरसेविका रंजनाताई भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे तीन कॉलनीचा पाणी प्रश्न लागला मार्गी

पाचोरा प्रभाग क्रमांक 9 मधील मयूर पार्क, संतोष पाटील नगर, गोविंद नगरी ह्या 3 कॉलनीचा पाणी प्रश्न बर्‍याच दिवसापासून प्रलंबित होता त्याचा पाठपुरवठा करत मार्गी लागल्या मुळे स्थानिक नागरिकानी त्यांचे कौतुक केले.

स्थानिक नगरसेवक नानासाहेब संजय वाघ व नगरसेविका रंजनाताई भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला तसेच त्याचे उद्घाटन नगरपालिका गटनेते व नगरसेवक नानासाहेब संजय वाघ व नगरसेविका रंजनाताई भोसले यांचे हस्ते करण्यात आले होते, आणि दि 27/12/2021 पासून कामाला सुरुवात सुद्धा झाली आहे, संपुर्ण परिसरात नागरिकांनी नानासाहेबचे खूप खूप आभार मानले,कामाचे नियोजन करून देताना प्रा,मनीष बाविस्कर, जितेंद्र देवरे,रवी देवरे,निलेश पाटील,दीपक ब्राह्मणे,हरून देशमुख ,हेमंत पाटील स्थानिक नागरिक व नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे