भारतातील 22 राज्यातील शेतकरी संघटना 5 लाखाच्या संख्येने(राष्ट्रीय किसान मोर्चा ) आणि देशभरातील शेतकरीच्यां साक्षीने महापंचायत मुजफ्फुर येथे संपन्न
कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशमध्ये महापंचायतीच्या माध्यमातून कृषी कायदे तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांना घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली. टिकैत यांच्या या घोषणेनंतर आता केंद्र सरकारच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत
“रोक सके तो रोक लो” हम किसान लडेगें और जीत जाएगें, किसान काले कानून के विरोध मे…
भारतात शेतकरी आता एकत्रित लढा देणार! सात महिन्यापासुन शेतकरी काळे कायद्याविषयी शासक निर्णय देत नाही!सरकार आणि त्यांचे हितचितंक शेतकरीनां खलिस्थानी कधी पाकिस्थानी म्हणतात! आता संसदेमध्ये एक शब्द आंदोलनजीवी आहे! काय बोलतील त्यांच्या जिभेला हाड राहीलेल नाही!अमेरिकेची पध्दत का?? लागू करित आहे! छत्रपति शिवाजी राजे यांनी शेतकरीला राजा बनविल! काँग्रेस भाजपा शेतकरीना गुलाम बनविण्याचा प्रस्ताव संसदेमध्ये मांडतात!कोणालाही विचारात न घेता! शेतकरी तीन कायदे नापास करणार, शेतकरी आता पुर्ण सज्ज झाले आहेत!

भविष्यातील भांडवलशाही अर्थव्यवस्था तीन काळे कायदे लागू झाल्यानंतर शेतकरी गुलाम होणार!
राज्यसभेत गदारोळ करून कोणत्याही राज्यसभेतील सदस्यांना शेतकरी तीन काळे वाचन न करता!पारित करुन का??घेतले!महामहिम राष्ट्रपती ना लोकशाहीत सुध्दा सह्या करायला लावणे!हा शेतकरीवर झालेला!अन्याय आहे!
भारतात राजकारण्याची फक्त बोलण्याची कला आहे!कृषीविभागामध्ये अत्याधुनिक शेती कशी करावी!प्रगत देश्यातील मशिनरी आजुनपरतं भारतात उपलब्ध नाही!जे कृषीविभागात आय एस आयपीस अधिकारी बसले आहेत!त्यांना शासक वर्गाने अत्यांधुनिक माहिती तत्रंज्ञान शिकण्यासाठी विदेश दौरे झाले पाहिजे!त्यांना जर अपुर्ण माहिती असल्यामुळे तर, शेती उद्योग आज अधोगतीला जाऊन पोहचला!
दुसरे महत्वपुर्ण कारण म्हणजे 30 वर्षापुर्वी कापुस 400 रुपये क्विटंल होता!आणि सोन पण 400 रुपये तोळा होत! आज सोन 50 हजार रुपये तोळा!आणि कापुस 5 हजार रुपये क्विटंल आहे!हा अभ्यास कोण करणार ज्यांना माहिती नाही! भुईमूग च्या शेंगा वरती येतात का?खाली येतात!! असले नाँन ग्रेडचे वशीलाबाजी पैसै भरुन किंवा उच्चवर्णियांची शेतीअधिकारी म्हणुन गरज नसतांना त्यांना आय एस आयपीस म्हणुन बसविले जाते!ज्या कृषीविभागात कृषी बँकेत जिल्हा बँकेत शेतकर्याची मुल असायला पाहिजे!त्या ठिकाणी राजकारणी उच्चवर्णिय षडयंत्र पूर्वक बसवुन घोटाळे करतात!मग कसकाय शेती उद्योगाला जागतिक दर्जा मिळणार!??
शेतकरीची अवस्था बिकट राजकारणी लोकांनी केली!कुठं ही मीच पाहिजे!आरे बाबा आमचे शेतकरी विभागात शेतकरीची मुले जाउद्या की!!त्यांना लहानपणापासुन शासक वर्गाने शिक्षण मोफत करुन शेतीविषयक तत्रंज्ञान शिकवा!!ह्या विषयी आजपरतं एकही प्रधानमंत्री बोलत नाही!आणि शेतकरीची मतदान मागायला आल्यावर फक्त विकासाच्या गप्पा मारायच्या 70 वर्षापासुन काँग्रेस भाजपा ची निती एकच आहे!म्हणे –भारत कृषीप्रधान देश आहे!!मग जातीवादी विषय एवढा जोर का?धरतोआहे!!जे शिक्षण प्रशिक्षण द्यायचं ते सोडुन द्यायचं तर भाजपा आंदोलन कश्याच करतंय मंदीर उघडा!!मंदीर आपल्या घरातच आहे!देव आहे! आपल्या सगळ्यांच्या घरात!तेच दर्शन घ्याना!!तर– शिक्षणासाठी आंदोलन करा!आमचे जाहिर समर्थन!!सोडा आता पसारा!राजकारण बंद करा!योग्य वापर करा राजकारणाचा!तरच देश पुढे जाणार स्वतःचे पोट भरायचे कोण उपाशी आहे!याचा विचार कोण करणार??
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा