ठाण्यात यंग इंडिया सोसिअल अससोसिएशन तर्फे ५० झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.
शरण खन्ना
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
दि २६ सप्टेंबर : आज यंग इंडिया सोसिअल अससोसिएशन, प्लांट ऐ एफ के एन ट्री,एक खावाईश फौंडेशन,एन एस एस व रोट्रॅक क्लब तर्फे ठाणे जिल्हातील संजय गांधी नॅशनल पार्क येऊर येते ५० झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले हे संस्था सलग ५ वर्षा पासून झाड लावत आहे पण देशात कोरोना चा पादरभाव वाढल्या मुळे दोन वर्ष वृक्षारोपण बंद होते पण या रविवार पासून दर रविवारी वृक्षारोपण होणार हे त्यांचा तर्फे सांगितले आहे यंग इंडिया अससोसिएशन,प्लांट ऐ एफ के एन ट्री,एक ख्वाईश फौंडेशन, एन एस एस व रोट्रॅक क्लब फक्त वृक्षारोपणनाहीच तर ते दुसरे पण सामाजिक उपहाक्रम करतात जशे की भेटके कुत्राना जेवण व त्यांचे काळजी घेणे, व्यस्कर लोकांनाचे काळजी घेणे, किनार समाज व गुरजु लोकांना मदत असे अनेक सामाजिक कारीय करतात.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा