आपल खान्देश
आमचे हक्काचे पाणी स्वतंत्र जाता ते आपल्यासाठीच राखीव राहिले पाहिजे
आमचे हक्काचे पाणी स्वतंत्र जाता ते आपल्यासाठीच राखीव राहिले पाहिजे अशी मागणी टाँम ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माऊली भाऊ शिंदे पाटील यांनी केली अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे सध्या वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत असतात कोविंड काळात आकारक्षमतेचा ठपका ठेवून करमाळा तालुक्यातील शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यांना पदावरून हटविण्याची मागणी केली होती या घटनेला काहीच दिवस झालेत लगेच त्यांनी उंजणीचं पाणी न्हेल ग बया तसेच मामा कसं कसं केलं ओःआमच्या हक्काचे पाणी का चोरले ओ याबाबत सविस्तर वृत्त असो की सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेल्या ऊंजणी धरणातून पाच टीएमसी पाणी पालक मंत्री पदाचा वापर करून भरणे यांनी स्वतःचा इंदापूर साठी येण्याची तयारी सुरू केली आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व अनेक उद्योगधंदे याच पाण्यावर अवलंबून होते त्यामुळे इथला शेतकरी व उद्योग व व्यवसायिक उंजणीच्या पाण्याविषयी खूप संवेदनशील आहे पूर्वी उजनीचे पाणी बारामतीला नेण्यात आले तेव्हा अनेक मोर्चे आंदोलन केले होते शेवटी खासदार निंबाळकर यांनी प्रयत्न करून ते पाणी बंद केले मात्र त्यानंतर आता पालकमंत्री सोलापूरचे असताना भरणे इंदापूर साठी घेऊन जात आहेत व यांच्या निर्णयाच्या विरोधात आमचे हक्काचे पाणी स्वतंत्र जाता ते आपल्यासाठीच राखीव राहिले पाहिजे अशी मागणी टाँम ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माऊली भाऊ शिंदे पाटील यांनी केली अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा




