कृषीवार्तामहाराष्ट्र
‘शेतकरी भावांनो, तुमचा जीव झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही’, मुख्यमंत्री शिंदेंचे भावनिक पत्र..
सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा आढावा आज विधानसभेत घेण्यात आला. अति पावसामुळे अवघे पिक नेस्तनाबूत झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एक पत्र लिहून आणलं. नुकसानीमुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांना मानसिक उभारी देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी लिहिलेलं पत्र आज अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलंय.
माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनो,
सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र!#CMbacksFarmers pic.twitter.com/uSAQBOxUVy
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 23, 2022



