संयुक्त किसान मोर्चा 27 सप्टेंबरला भारत बंद संयुक्त किसान मोर्चाचा 300 दिवस पुर्ण, 22 सप्टेंबर 2021 शासन-प्रशासन निंद्रा अवस्थेत…
किसान विरोधी मोदी सरकारच्या विरोधात भारत बंद
संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने भारत बंद घोषणा केली आहे केंद्र सरकारच्या तीन काळे कायदे विरोधात तीनशे दिवस पूर्ण होऊन झाले तरी शासक वर्ग अजून निकाल देत नाही!ज्यांनी अर्थशाश्र वाचले त्यांना सांगायची गरज नाही!शेतकरीच्या मालाला हमी भाव नाही!आणि तीन काळे कायदे केल्यानंतर छोटे मोठे व्यापारी बंद होतील!कारण मोदी भाजपा काँग्रेस सरकारचे धोरण असे आहे की 4/5 मोठ्या बलाढ्य व्यापारीना शेतकरी माल खरेदी करता येईल!!त्यांचा अधिकार प्रथम राहील नंतर ते मोठे माँल मध्ये 4 ते 5 पटीने माल विकतील म्हणजेच छोटे मोठे व्यापारी आपोआप घरी बसतील!त्यामुळे शेतकरी सरकारच्या विरोधात आहे! जनतेच्या विरोधात नाही!! भारत हा शेतीप्रधान देश असून शेतकऱ्यांची अवहेलना सरकार करीत आहे! जे शेतकरी आंदोलनाला बसले आहेत ते आतंकवादी आहेत का??जाऊन पहावे !मग बोलावे! याचा विचार जनतेने केला पाहिजे! कारण आतंकवादी इतके रिकामचोट नाही 300 दिवस आंदोलनाला बसतील!! हे ओरिजनल शेतकऱ्यांचे आंदोलन आहे! तरी भारत बंद ला संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांनी सहकार्य करावे अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चा यांनी केले आहे!
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा