आरोग्य व शिक्षण

धुळे, जळगांव,नंदुरबार जिल्ह्यातील विद्या वाचस्पती पी एच डी प्राध्यापकांचा जाहीर सत्कार

झूम मराठी

संथागार प्रतिष्ठान धुळे आयोजित धुळे, जळगांव,नंदुरबार जिल्ह्यातील विद्या वाचस्पती पी एच डी प्राध्यापकांचा जाहीर सत्कार कार्यक्रम प्रसंगी सत्कारार्थी प्राध्यापकांचे अभिनंदन करतांना नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार ,महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षा “युवा नेतृत्व” शुभांगी ताई पाटील ,कार्यक्रमाचे आयोजक मा प्रा विलासजी चव्हाण सर ,प्रा जासपालसिंह सिसोदिया, धुळे जिल्हा वकील संघाचे सचिव ऍड विवेक सूर्यवंशी,वसीम अन्सारी सर, अजय महाजन सर. तसेच सत्कारार्थी प्राध्यापक डॉ प्रियांका निकुंभे, प्रा डॉ शरद मोरे, प्रा डॉ संजय गोडसे, प्रा डॉ रविंद्र नगराळे, प्रा डॉ पंकज पाटोळे व मान्यवर.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे