लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिंल्हा संपर्कप्रमुख पदी लुनेश्वर भालेराव
पुणे : (प्रतिनिधी)पुणे जिंल्हातील पत्रकारीतेत कार्यरत असणारे युवा निर्भीड व कनकळ पत्रकार लुनेश्वर रघुनाथ भालेराव यांची लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. सचिन बोंबले यांच्या आदेशानुसार औरंगाबाद जिंल्हा उपध्यक्ष प्रविण जी तायडे यांनी लुनेश्वर भालेराव यांची पुणे जिंल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्तीपत्र देऊन निवड केली. लुनेश्वर भालेराव शैक्षणिक सामाजिक पत्रकारता क्षेत्रात कार्यरत असुन गुणवंता व कार्यक्षमता पाहुन त्यांची नियुक्ती केली आहे असे पत्रात नमुद केलेले आहे. त्यांच्या निवडीबद्दल प्रदेश उपध्यक्ष अमोल पाटील, मराठ वाठा विभागीय अध्यक्ष दशरथ जी सुरडकर, जिंल्हाध्यक्ष विजय पगारे, जालना जिंल्हाध्यक्ष विजय खरात, जळगाव जिंल्हाध्यक्ष दिपक सावळे, सतिश सोनवणे, राजेश विश्वकर्मा, भाग्येश्री म्हस्के, डाॅ. रघुनाथ सोठ, रिशिकेश जाधव, तानाजी म्हस्के, मावळ ता. अश्विनी खंडाळे, संदिप जी हाजारी, दिपक आठोले, वैयजनाथ लाखे, सर्जेराव शेलार, प्रसाद थोरात, हनुमान बांदल, रोहित मोरे, प्रथम सुर्यंवशी, अनिल जोदलकर, अनिल चव्हाण, शुभम शिरसाठ , अल्तामेश शेख, यांच्यासह त्यांचे सर्वत्र अभिनंद केले जात आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा