महाराष्ट्र
ठाणे – मनोज शिंदे यांच्या वाढदिवसनिमित्त मोफत महा आरोग्य शिबीर
शरण खन्ना-ठाणे जिल्हा प्रतिनिधी
ठाणे – दि २५ नोव्हेंबर : दि २४ नोव्हेंबर रोजी :मनोज सचिव महाराष्ट्र काँग्रेस कमिटी, प्रभारी उल्हासनगर जिल्हा काँग्रेस व मा. नगरसेवक ठा. म. पा यांचा वाढदिवस निमित्त मुफ्त आरोय शिबीर टीम एक ख्वाईश फौंडेशन सोबत यांचा पुढाकारणे व युनिकेर हेलथ रेमेडिज यांना च्या मदतीनी शांतीनगर काँग्रेस ऑफिस शांतीनगर काँग्रेस येते सकाळ ११ ते संध्याकाळी ४ वेळी आयोजित करण्यात आले होते आणी स्थानिक नागरिकनाचा चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी श्री शैलेश शिंदे उपाध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस व मा. नगरसेवक ठा. म . पा, बिंद्रा विनर उपाध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस, मुकुंद लोखंडे सचिव मानव व माहिती अधिकार विभाग ठाणे काँग्रेस, युनिकेर हेलथ रेमेडिज डॉक्टर्स ची टीम व टीम एक ख्वाईश चे सदस्य उपस्थित होते.




