महाराष्ट्रराजकीय

ठाणे काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्षपदी सलग दुसऱ्या वेळी राहुल पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली.


शरण खन्ना-ठाणे जिल्हा प्रतिनिधी

ठाणे: शहर (जिल्हा) काँग्रेसच्या ओबीसी विभाग अध्यक्षपदी काँग्रेसचे अध्यक्ष महिंद्र घरत आदि पदाधिकारी उपस्थित होते.पुनश्च एकदा राहुल पिंगळे यांची निवड झाली असून नुकतीच त्यांना प्रदेशच्या नवीन कार्यकारिणीत ठाण्यातील नितीन घोलप उपाध्यक्षपदीनियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभाग सरचिटणीसपदी भोलानाथ पाटील, सचिवपदी राकेश पूर्णेकर,अध्यक्ष भानुदास माळी, माजी मंत्री सुनिल देशमुख पुण्याच्या माजी संघटकपदी सुरेश पार्टीलखेडे, हिंदुराव गळवे यांनाही याप्रसंगीमहापौर दीप्ती चौधरी, प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी सोनल पटेल, रायगड नियुक्तीपत्र पत्र देण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे