आपल खान्देशब्रेकिंगसखी

Pachora महिलांना रोजगार मिळवण्याची सुवर्णसंधी; अर्थ विकास फॉउंडेशनने ही योजना सुरू केली आहे.

पाचोरा तालुक्यातील महिलांना अगदी कमी हप्त्यावर शिलाई मशीन उपलब्ध करून देणे  सिलाई मशीन योजनेचे 2025 चे उद्दिष्ट आहे. महिलांना घरबसल्या शिवणकाम करून चांगले पैसे मिळावेत आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा, यासाठी पाचोऱ्यातील अर्थ विकास फाउंडेशनच्या वतीने जीवन शक्ती मायक्रोफायनान्स च्या शिलाई मशीन प्रकल्प मधून महिलांना शिलाई मशीन योजना सुरू केली आहे.

शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून कामगार महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवले जाईल, तसेच या सिलाई मशीन योजनेमुळे ग्रामीण महिलांची आर्थिक स्थितीही सुधारेल. चला तर आज जाणून घेऊया, या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळतो, त्यासाठी कुठे अर्ज करायचा, पात्रता काय लागते.

शिलाई मशीन किंमत – फक्त 7500 रु. (बाजारात / दुकानात ह्याच मशीन ची किंमत जास्त…)

  • अरुण कंपनी ची फुल सेटल शिलाई मशीन…. 
  • 5 हप्त्यात परत फेड करा.
  • डिपोझिट – 2000 भरून मशीन मिळेल…
  • बाकी रक्कम हप्त्याने भरा.

*******************

फुल सेटल पिको फॉल मशीन

किंमत फक्त 9000 रु.(बाजारात किंवा दुकानात ह्या मशीनची किंमत कितीतरी जास्त….)

  • अरुण कंपनीचे फुल सेटल पिको फॉल मशीन.
  • डिपोझिट – 2000 रु. भरून मिळेल मशीन..
  •  5 हप्त्यात परत फेड करा….

डिपोझिट व रजिस्ट्रेशन फी भरून आजच अर्ज करा.

अर्ज ऑफिस मध्ये मिळतील आजच भेट द्या,अर्ज करा..

  • ठिकाण – जीवनशक्ती मायक्रो फायनान्स, नवकार प्लाझा मार्केट कमिटी समोर, पाचोरा.
  • Contact
  • 1) संदीप सर – 8806348590
  • 2) दीपक सर -9096155588
  • 3) मयूर सर 9834236720
  • 4) नेहा जंजाळे मॅडम- 9699369971
  • 5) पूनम कोळी मॅडम-9270591110
  • 6) पौर्णिमा महाजन मॅडम 9270575975

(टिप – कृपया हा मेसेज गरजू महिला पर्यंत पोहचवा, शेअर करा ,फॉरवर्ड करा.)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे