आपल खान्देश
पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बावीस्कर यांची पदोन्नती झाल्याने शहरातून शुभेच्छांचा वर्षाव
पाचोरा नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष रणरागिणी म.मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी सौ.शोभा बाविस्कर यांची आयुक्त पदी पदोन्नती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन पाचोरा वासियांनी केले!कारण पाचोरा शहराचा विकास फार झपाट्याने झाला त्या विकासाचे श्रेय शोभाताईना पण जाते अनेक ठिकाणी अतिक्रमणाच्या समस्या त्यांनी सोडवल्या आणि पाचोरा नगरीने मोकळा श्वास घेतला. अनेक महत्वकांक्षी कार्य करून दाखविले त्याच्या चांगल्या कामाची पावती शासनाने दिली त्यांची पदोन्नती झाल्याबद्दल झूम मराठी चँनेल च्या दुसरा वर्धापन दिनानिमीत्ताने शोभाताईचे हार्दिक अभिनंदन



