RTE आरटीई प्रवेश प्रक्रिया कशी असते? कोणती कागदपत्रे लागतात? सर्वकाही जाणून घ्या
RTE प्रवेश प्रक्रिया कशी असते? कोणती कागदपत्रे लागतात? सर्वकाही जाणून घ्या
RTE Admission Details
येत्या सत्र 2023-2024 च्या आरटीई महाराष्ट्र प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांना आमंत्रित केले आहे. शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार25% जागा सरकारने राखीव ठेवल्या आहेत. आरटीई महाराष्ट्र अंतर्गत सर्व जिल्ह्यातील शाळेत २५% राखीव जागांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे
शिक्षणाचा अधिकार सर्व वर्गाना समान बनवण्यासाठी भारतीय राज्यघटनेत ‘शिक्षणाचा अधिकार’ (RTE) ला वेगळी जागा दिली गेली आहे. जेणेकरून देशातील कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये. त्याचबरोबर वास्तव स्थितीत अशी आहे की, माहितीच्या अभावी काही लोक या अधिकाराचा लाभ घेऊ शकत नाहीत.
येथे पहा पुणे कसब्याच्या विजयाने जल्लोषात आनंद
RTE Admission Details: तुम्ही टीव्हीवर ‘पढ़ेगा इंडिया, तभी तो बढ़ेगा इंडिया‘ ही स्लोगन ऐकली असेलच. स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या धोरणाबरोबरच भारत सरकारचा एक मोठा उद्देश्य शिक्षणाला प्रोत्साहन देणे व सर्व वर्गापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणे असा आहे. शिक्षणाचा अधिकार सर्व वर्गांना समान बनवण्यासाठी भारतीय राज्यघटनेत ‘शिक्षणाचा अधिकार’ (RTE) ला वेगळी जागा दिली गेली आहे. जेणेकरून देशातील कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये. त्याचबरोबर वास्तव स्थितीत अशी आहे की, माहितीच्या अभावी काही लोक या अधिकाराचा लाभ घेऊ शकत नाहीत.
- -प्रवेशयोग्य मुलाच्या आई-वडिलांची सरकारी आयडी. जसे ड्राइविंग लाइसेंस, मतदान ओळख पत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्माचा दाखल किंवा पासपोर्ट.
- -मुलाचे आयडी कार्ड.–पालकांनी मुलाचे कोणतेही सरकारी कागदपत्र सादर करावे.
- -जात प्रमाणपत्र. जात प्रमाण पत्र आरटीई प्रवेशासाठी एक महत्वपूर्ण कागदपत्र आहे.
- -उत्पन्नाचा दाखल. पालकांचा चालु वर्षातील महसूल विभागाने दिलेला उत्पन्नाचा दाखला.
- -मुलाला जर विशेष वैद्यकीय सुविधेची गरज असेल तर तुम्हाला आरोग्य विभागाकडून उचित प्रमाण पत्र प्रदान केले जाईल.
- बेघर मुलं (street child) किंवा प्रवासी कामगारांच्या मुलांच्या प्रवेशासाठी एक प्रतिज्ञापत्र (affidavit) तयार करणे आवश्यक आहे. हे प्रतिज्ञापत्र कामगार विभाग, शिक्षण विभाग व महिला व बाल विकास विभागाकडून जारी केले जाईल.
- -मुलाचा पासपोर्ट साइज फोटो.
- -जर बालक अनाथ असेल तर माता-पिता दोघांचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- -प्रवेशासाठी अंतिम तारखेच्या आधी सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल. आरटीई प्रवेशाची अंतिम तारीख सामान्यपणे प्रतिवर्ष एप्रिल महिन्याच्या दूसऱ्या किंवा अंतिम आठवड्यात असते.
आरटीई प्रवेश प्रक्रिया
- –सर्वात आधी परिसरातील शाळेंची माहिती घ्या की कोणत्या शाळा आरटीई अंतर्गत येतात.
- जर सरकारी शाळा तुमच्या घरापासून लांब आहेत तर जवळच्या खासगी शाळेंविषयी माहिती घ्या व जाणून घ्या की, तेथे आरटीई अंतर्गत राखीव कोटा आहे की नाही.
- तुमच्या परिसरात आरटीई अंतर्गत शाळा असल्यास संबंधित शाळेतून आरटीई अर्ज घ्या.
- एका मुलासाठी एकाच शाळेत आरटीई फॉर्म भरु शकतात.
- तुम्हा ऑनलाइनही फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या.
- त्यानंतर प्रिंट कॉपी आवश्यक कागदपत्रे जोडून शाळेत जमा करा.
आरटीईचा ऑनलाइन फॉर्म कसा भराल
- आरटीई फॉर्म ऑनलाइनही भरु शकतात. यासाठी खाली दिलेल्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.
- शाळेची यादी माहिती झाल्यानंतर उमेदवारांना अधिकृत वेबसाइट
rte25admission.maharashtra.gov.in



