आपल खान्देश

महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे अध्यक्ष ऍड सिद्धार्थ इंगळे यांची भेट

महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे अध्यक्ष ऍड सिद्धार्थ इंगळे यांची भेट

महाराष्ट्र स्टुडंट युनियन अध्यक्ष एड सिद्धार्थ हे जळगाव जिल्हा दौ-यावर आले असता इंगळे यांची बानाई टिम यांनी सदिच्छा भेट घेतली पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बानाईचे आर जे सुरवाडे, मनोहर तायडे, सुशांत मेढे,प्रा भीमराव सपकाळे आदी हजर होते या प्रसंगी विविध विषयांवर चर्चा झाली व दोन्ही संघटना यांनी परस्पर पुरक कार्यक्रम घेण्यावर सहमती झाली,या वेळी मासू चे एड अरूण चव्हाण ,रोहन महाजन व संपादक मा दिपक सपकाळे यांनी चर्चेत भाग घेतला आभारप्रदर्शन अरूण चव्हाण यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे