महाराष्ट्र
येणाऱ्या आगामी निवडणूकित संभाजी ब्रिग्रेड उतरणार मैदानात असा केला निर्धार..
उदगीर (झूम मराठी) संभाजी ब्रिग्रेड जिल्हाध्यक्ष तालुक्याचे युवा नेतृत्व कल्लूर विविध कार्यकारी सोसायटी चे व्हाईस चेअरमन अतुलभैय्या काकडे यांचा कृषि उत्पन्न बाजार समिती, उदगीर साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला त्याबद्दल त्यांचे सर्वांनी अभिनंदन केले मराठी माणसावर अन्याय होत असुन त्या अन्यायाच्या लढाईसाठी राजकारण आणि सामाजिक कार्य करावेच लागते, त्यांनी केलेले कार्य पाहुन त्यांना कृषी उत्पन्न बाजार समीतीत जनता भरगोस मतानी विजयी करेलच असे मत व्यक्त करत विजयाची आशा व्यक्त केली. येणाऱ्या आगामी निवडणूकित संभाजी ब्रिग्रेड उतरणार मैदानात असा निर्धारकरण्यात आला.



