आपल खान्देशसखी

अंधारल्या डोळ्यात प्रकाश निर्माण करण्याचा आनंद – वैशालीताई सूर्यवंशी

अंधारल्या डोळ्यात प्रकाश निर्माण करण्याचा आनंद- वैशाली सूर्यवंशी 

वैभवशाली सुंदर जग पाहण्यासाठी आपल्याला डोळ्यांची गरज भासते मात्र जर आपले डोळे म्हणजे दृष्टी कमकुवत असेल मोतीबिंदू झालेला असेल तर आपणास ही सुंदर सृष्टी दिसत नाही. व त्यासाठी डोळ्यांचा उपचार करावा लागतो आणि तो महागडा उपचार करण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात म्हणून समाजातील गरीब दुबळे लोकं उपचार करण्यासाठी डोळ्यांच्या डॉक्टरकडे जात नाहीत. हीच गोष्ट लक्षात घेऊन दिनांक 13 डिसेंबर रोजी डोळ्यांचे भव्य तपासणी शिबिर घेतलं त्यामध्ये शेकडो रुग्णांचे डोळे तपासून मोतीबिंदू झालेल्या लोकांचे स्वखर्चाने कांताबाई नेत्रालय जळगाव येथे ऑपरेशन केले, कमकुवत झालेली दृष्टी या लोकांना परत प्राप्त झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावला नाही 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे