ब्रेकिंग

पिंपरी-चिंचवड सफाई कर्मचाऱ्यांनी राबिवली साफ सफाई मोहीम

झूम मराठी

पिंपरी-चिंचवड( प्रतिनिधी उमेश पाटील) नागरिकांनी एवढे केले, तरी मदत होईल! सफाई कर्मचा-यांच्या भावना नागरिकांना ओला, सुका कचरा वेगळा टाकावा, रस्त्यात कुठेही कच-याच्या पिशव्या फेकू नयेत, एवढ्या गोष्टी पाळल्या तरी मदत होईल’, अशा भावना सफाई कर्मचा-यांनी ‘झूम मराठीचॅनल ’शी बोलताना व्यक्त केल्या.

सकाळच्या वेळी सर्वसामान्य नागरिक नव्या दिवसाची स्वप्ने पाहात असतात, त्याचवेळी सफाई कर्मचारी मात्र कचरा उचलण्याचे, ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे, ड्रेनेज लाईन साफ करण्याचे काम करतात. ‘सुरुवातीला खूप त्रास व्हायचा, वास सहन व्हायचा नाही, आता सवय झाली आहे. नागरिकांना ओला, सुका कचरा वेगळा टाकावा, रस्त्यात कुठेही कच-याच्या पिशव्या फेकू नयेत, एवढ्या गोष्टी पाळल्या तरी मदत होईल’, अशा भावना सफाई कर्मचा-यांनी ‘ झूम मराठीचॅनल शी बोलताना व्यक्त केल्या.

मोहीम राबवण्याचे काम या कर्मचाऱ्यांनी केलेउ पस्थित टीम:-झोन इन्चार्ज – रोहित चंदेल, वॉर्ड इन्चार्ज – दर्शना जाधव, प्रणव कुंभार, निकेश सरवदे, समाधान कांबळे, विकास अष्टे,प्रतिमा घोडेराव प्राजक्ता गायकवाड, प्रेरणा अडागले नैतिक कांबळे, पुजा क्षीरसागर,  हनुमंत किरवले, ओमकार झनझने

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे