ब्रेकिंग

अहमदनगरचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतर करा, पडळकरांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

झूम मराठी

राज्यातील उस्मानाबाद शहराचे धाराशिव आणि औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे बदलल्यानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची देखील मागणी पुढे आली आहे.

अहमदनगरचे नाव देखील बदलून पुण्यश्लोक आहिल्यादेवी नगर करा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरानंतर आता भाजप आमदार पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे, त्यामुळे आता शिंदे सरकार अहमदनगरचे देखील नामांतर करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे