महाराष्ट्र

रेल्वेच्या जागेवरील झोपडीपट्टीच्या संदर्भात राज्य सरकार सकारात्मक पावसाळा संपेपर्यंत कारवाई करू नका नगरसेवक अनिकेत राजेंद्र काटे मागणी

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या बैठकीत नगरसेवक अनिकेत राजेंद्र काटे याची. मागणी


झूम मराठी

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी उमेश पाटील) पुणे ते लोणावळा दरम्यान रेल्वेचा तिसरा व चौथा ट्रॅक (माग॔) प्रस्तावित असून दापोडी येथील आनंदवन,काटे वस्ती,बहिरट चाळ,गुलाब नगर,लिंबोरे वस्ती,फुगेवाडी येथील रेल्वेच्या जागेत राहणा-या झोपडपट्टी वासीयांना रेल्वेकडून मिळालेल्या नोटीसबाबत काल पुण्यात झालेल्या बैठकीत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली.

 रेल्वेच्या जागेतील घरांवर तत्काळ कारवाई न करता महाराष्ट्र राज्य शासन व महानगरपालिकेने झोपडपट्टी पुन॔विकास प्राधिकरण योजनेत समाविष्ट करून घ्यावे.अशा सकारात्मक विचार राज्य सरकार करणार असून पावसाळ्यापूवी अशा प्रकारची कारवाई होणार नाही.त्यासंदर्भात नागरिकांनी न जाता सदर काय॔वाही बाबत कुठल्याही प्रकारची रेल्वे प्रशासनाकडून अडचण असल्यास *स्विकॄत नगरसेवक श्री अनिकेत राजेंद्र. काटे यांनी आपला जनतेसाठी आवाज उठवला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे