महाराष्ट्र

शिवजयंतीच्या निमित्ताने पत्रकार लुनेश्वर भालेराव यांनी दिले अनाथश्राम मुलांना भोजन

झूम मराठी

दिघी येथे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त, द जर्नलिस्ट असोसिएशन नवी दिल्ली, प्रदेश उपध्यक्ष, पत्रकार मा.श्री. लुनेश्वर रघुनाथ भालेराव सर, शिवधर्म साप्ताईक चे कार्य संपादक मा. श्री. राहुल पडवळ, मा. श्री. रघुनाथ सोट, पत्रकार सौ. सोनाली जाधव, सौ. शालीनी मॅडम यांनी कै. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन च्या सहकार्यने आज स्नेहछाया परिवार बालक आश्रम च्या मुलाना त्यांचे आवडी चे जेवण स्वीट, पाव भाजी, देण्यात आले, स्नेहछाया परिवार कडून आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कै.तुकाराम तनपुरे संस्थे चा सन्मान श्री फळ व साल देऊन करण्यात आला , तनपुरे फाऊंडेशन चे अध्यक्ष अशोक तनपुरे सर कामात व्यास्त असल्या मुळे येऊ शकले नाही हा सन्मान त्याच्या वतीने अमृता वैद्य मॅडम यांनी स्वीकारला व सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे