आपल खान्देशमहाराष्ट्र
महाराष्ट्रातला लॉकडाउन पुन्हा वाढणार, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील- राजेश टोपे
महाराष्ट्रातला लॉकडाउन पुन्हा वाढणार, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील- दोन दिवसांत नियमावली जाहीर करणार.
महाराष्ट्रातला लॉकडाउन वाढवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
Advertising




