ब्रेकिंग

नाशिक मध्ये शिवशाहीच्या अपघातात दुचाकी चालक ठार तर एक जण गंभीर जखमी!

नाशिक मध्ये शिवशाहीच्या अपघातात दुचाकी चालक ठार तर एक जण गंभीर जखमी!

नाशिक (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल – नाशिक शहरातील तपोवन कॉर्नरवर शिवशाही बस मध्ये व दुचाकी मध्ये अपघात झाला अपघातात दुचाकी चालक त्याचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. तपोवन रोड येथील चोपडी शिवशाही बस क्रमांक 18 , बारा पस्तीस सकाळी सात वाजेच्या सुमारास टू व्हीलर ला धडक देऊन उदंड फुलाच्या पुलाखाली जाऊन आदळली.. नियंत्रण सुटलं नाही डीवाईडर वर जाऊन ही बस आदळली नाशिकहून औरंगाबादच्या दिशेने जात होती. पुन्हा एकदा शिवशाहीचा अपघात सुरुवात झालेली आहे. नाशिक मध्ये शिवशाही बस चा अपघात झालाय. शिवशाही बसने अनेक अपघात झाले आहेत. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. तर शिवशाही बस चालकाचा पाय मोडला असून अधिक तपास पंचवटी पोलिस करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे