महाराष्ट्र

सकल धनगर समाज बांधवाकडुन महात्मा ज्योतिबा फुले स्मारकास अभिवादन

दर रविवारची साप्ताहिक पुजा व सकल धनगर समाज बांधवाकडुन महात्मा ज्योतिबा फुले स्मारकास अभिवादन

पिंपरी :- मोरवाडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथील दर रविवारची साप्ताहिक पुजा व सकल धनगर समाज बांधव तर्फे पुण्यश्लोक आहिल्यामातेचे पुजन श्री नितीन वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त दर रविवारची साप्ताहिक पुजा व सकल धनगर समाज बांधवाकडुन महात्मा ज्योतिबा फुले स्मारकात अभिवादन करण्यात आले यावेळी श्री दिपक भोजने , विजय महानवर , गणेश एकल राहूल मदने , पोपट खारतोडे , दिलीप गुळदगड , विठ्ठल देवकाते नितीन वाघमोडे , दिपक काळे , सत्यवान वाघमोडे व इतर समाज बांधव उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे