आपल खान्देश

जळगावच्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांची बदली

जळगाव | जिल्ह्यातील जिल्हापरिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी बी. जे. पाटील यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे माध्यमिक  शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांची प्रशासकीय कारणास्तव अहमदनगर येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. शासनाने सोमवारी याबाबतचे आदेश पारित केले आहे.

दरम्यान, मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संस्थेबाबत असलेल्या एका प्रकरणावरून ही बदली झाल्याचे बोलले जात आहे. माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना दिनांक ३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात सुनावणी आयोजित करण्यात आली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे