महाराष्ट्र
श्रीनगर ठाणे येतील वर्क फ्रॉम होम ऑफिस चे शुभारंभ.
श्रीनगर ठाणे येतील वर्क फ्रॉम होम ऑफिस चे शुभारंभ.
ठाणे : दि ३० ऑगस्ट २००१ पासून, गेली २१ वर्षांपैकी १४ वर्षे ठाणे शहरात वास्तव्य केल्यानंतर मुंबई या कर्मभूमीत सेवा देत असताना स्वतःचे घर घेउ शकतो… परंतू शहराचे दायित्व पूर्ण करणेच्या हेतूनेच सेवानिवृत्तीनंतर पुनश्च हरिॐ म्हणत आम्ही परतत आहोत. या कालावधीमध्ये काही सामाजिक / राजकीय / सांस्कृतीक जबाबदाऱ्या आल्याने हे रहाते
घरच आता “वर्क फ्रॉम होम” होणार… आणि म्हणूनच तानाजी घाग व कोमल घाग यांचा घरी “गणेश पूजन” करण्यात आले या शुभ प्रसंगी तानाजी घाग,कोमल घाग,मनोज शिंदे सरचिटणीस महाराष्ट्र काँग्रेस,रत्नागिरी काँग्रेस प्रभारी व मा.नगरसेवक ठा म .पा,संकेत कांबळी श्रीनगर वॉर्ड अध्यक्ष ( ब्लॉक नं ४) ठाणे काँग्रेस व नरेश शिंदे उपस्थित होते.




