राजकीय
खान्देशातील ‘लोकनेते’ एकनाथराव खडसे यांच्यावर कारवाईचा बडगा का?
एकनाथराव खडसे यांच्यावर ईडी नुसार कार्यवाही झाली मग बाकीच्यां भ्रष्टाचारी मंत्री खासदार आमदार याच्यांवर कायद्यानुसार कार्यवाही का?नाही?
निलेश पाटील
माजी भाजपाचे महसुल मंत्री आणि खान्देशातील मुलूखमैदानी तोफ एकनाथराव खडसे यांच्यावर कारवाईचा बडगा का?? अनेक नेते भ्रष्टाचारात काळे हात रंगलेले आहेत? त्यांच्यावरही कार्यवाही झाली पाहिजे! असे जनसामान्य जनतेतून आवाज निघत आहे! ज्या माणसाने संपूर्ण आयुष्य भाजपाला साथ सहयोग दिला! त्यांनी पक्ष बदलला म्हणून तर–कार्यवाही होत आहे का?? असे असे जनसामान्यातुन वारवारं सुर निघत आहे! एकनाथराव खडसे यांनी काहीही आंदोलन करु नये त्यांना शांत ठेवण्यासाठी त्यांच्यावर कार्यवाही चा एकामागे एक ससेमिरा लावण्याचे षडयंत्र आहे का??बाकीच्या भ्रष्टाचारी वर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे असा जनतेतून आता आवाज निघू लागला आहे! सुरुवाती ला काय होते!ह्या भ्रष्टाचारीजवळ आणि कुठून आले एवढे गबाळ ती चौकशी इतर भ्रष्टाचारी वर सुद्धा झालीच पाहिजे!लोकशाहीत समान हक्क अधिकार पाहिजे! कार्यवाही एकावरच नाही!तर जे भ्रष्टाचारी आहेत! त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही झालीच पाहिजे!






