महाराष्ट्र

युवा सेनेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

युवा सेनेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

शरण खन्ना

ठाणे जिल्हा प्रतिनिधी

दि १९ ऑगस्ट : दि १८ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक नेते, आझाद हिंद सेनेचे संस्थापक राष्ट्रभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना युवासेना विभाग क्रमांक ४ च्या वतीने टिकुजिनीवाडी,मानपाडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे विनम्र अभिवादन करण्यात आले .यावेळी समाजसेवक हरविंदर सिंग अमोल पाटील , दिनेश जाबर,युवासेना उपविभाग प्रमुख महेश पवार, शाखा प्रमुख टोनी सिंग,उपशाखाप्रमुख सचिन काशीद,दिपक देशमुख, विजय गौडा, नंदकिशोर चंदनांनी, दीपक मनोत्रा, चारुदत्त पाटील, दीपक कानोजिया, दीपक यादव, उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे