देश-विदेश
व्हिडीओमध्ये लस घेण्यासाठी एका माणसाने जबरदस्त जुगाड
कोरोनाला थोपवण्यासाठी लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. केंद्र सरकारकडून संपूर्ण देशात लसींचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जातोय. असे असले तरी काही ठिकाणी लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. याच कारणामुळे अनेक ठिकाणी लसीसाठी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. लसीची मात्रा मिळावी म्हणून लोक जमेल ते प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या एक मजेदार व्हिडीओ चर्चेत आलाय. या व्हिडीओमध्ये लस घेण्यासाठी एका माणसाने जबरदस्त जुगाड लावले आहे.
लस घेण्यासाठी जबरदस्त जुगाड pic.twitter.com/L1Ex4mMHOf
— ZOOM MARATHI (@DileepPardeshi) August 15, 2021


