महाराष्ट्र
ऐरोली सेक्टर -३ मध्ये “शतायू क्लिनिक”चा उद्घाटन समारंभ पार पडला.
दि.०९.०८.२०२१ या दिवशी ऐरोली येथील सेक्टर-३ मधील डॉ.मनोहर सदाशिव काकडे (MBBS.DCH)(बालरोग तज्ज्ञ) व डॉ.श्वेता संजय वाघमोडे-काकडे (BAMS) यांच्या “शतायू क्लिनिक” यांच्या उद्घाटन समारंभ झाला.






यावेळी श्री.मनोज हळदणकर (नगरसेवक) डॉ.शंकर चोपडे (MD.Radiology KEM) श्री.संतोष बाबासाहेब दगडे (संचालक:”ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटी”), डॉ.मंगेश लोणे(MBBS.MD.Sion Hospital) डॉ.राजू झुरळे (MBBS.DA)(Seven hills hospital, Andhari) डॉ.अरूण गावडे (MBBS.DGO.) डॉ.सुखदेव सुडके (MBBS.J.J.Hospital) श्री.उत्तम यमगर (उद्योजक) डॉ.शंकर बोरकर(MBBS.DCH) डॉ.जयंत सरगर(MBBS MD) (Sion Hospital) डॉ.अशोक माने (MD Ayurvedic) श्री.रामदास चितळकर (चेअरमन,सोनाई दूध संचालक) उपस्थित होते.



