आरोग्य व शिक्षण

सीबीएससी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे यश

सीबीएससी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे यश

पाचोरा| राज्यात सीबीएससी बोर्डाचा निकाल लागला असून शिंदे इंटरनॅशनल स्कूल 100% ची परंपरा यंदा कायम.

पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील शाळेत शैक्षणिक वर्ष दोन 2020-2021 मध्ये एकूण 48 विध्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते 48 विध्यार्थी अंतर्गत मूल्यमापनाचे आधारे पासझाले आहेत अशा तऱ्हेने शिंदे इंटरनॅशनल स्कूल चा निकाल शंभर टक्के लागला आहे सदर मूल्यांकनात दिव्या संजीव चौधरी या विद्यार्थ्याने 95. 4% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे व हर्षाली सुधीर देवरे या विद्यार्थिनीने 94.8 टक्के द्वितीय क्रमांक मिळवला आहे व प्रेम गणेश खडे या विद्यार्थ्याने 93%  मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे 

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांच्या यशासाठी संस्थेचे निर्णय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडितराव शिंदे सचिव एडवोकेट जे डी काटकर सर संस्थेचे सहसचिव शिवाजीराव शिंदे सर सदस्य नीरज मुनोत सर शाळेचे प्राचार्य प्राचार्य डॉक्टर विजय पाटील सर आणि शिक्षक वृंद यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे