देश-विदेश
महिलेच्या अंगावर बसलेल्या पोलिसाचा फोटो व्हायरल, अखिलेश यादवांकडून हल्लाबोल!
एक पोलीस अधिकारी एका महिलेच्या अंगावर बसल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तो फोटो ट्विट करत उत्तर प्रदेशमधील योग सरकारवर हल्लाबोल केलाय.
उप्र में भाजपा सरकार के कृपापात्र बने कुछ पुलिसकर्मियों के दुर्व्यवहार से प्रदेश की समस्त पुलिस की छवि धूमिल होती है.
भाजपा के शासन में दुशासन की कमी नहीं.
घोर निंदनीय! #नहीं_चाहिए_भाजपा pic.twitter.com/tOmmbpe2RZ
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) July 17, 2021


