महाराष्ट्र

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यास प्रकाश आंबेडकरांचा विरोध

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. प्रकल्पग्रस्तांनी विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास विरोध केला आहे. तसेच दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना दि.बा. पाटील यांनी न्याय मिळवून दिला. त्यावेळी शिवसेनेने प्रकल्पग्रस्तांसाठी काहीही केलेले नाही, त्यामुळे विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे