आपल खान्देशकृषीवार्ता

उजनीतील पाणी इंदापूरला नेण्याबाबतचा आदेश अखेर रद्द

उजनीतील पाणी इंदापूरला नेहण्याबाबतचा २२ एप्रिल रोजीचा आदेश अखेर रद्द…

टॉम ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माऊली भाऊ शिंदे पाटील यांच्या मागणीला आले यश उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी उचलून इंदापूर तालुक्याला देण्याचा आदेश मंजूर केला होता.प्रत्यक्षात या योजनेला निधी मंजूर केला होता. परंतु सदर सदर धरणातील पाणी हे आमच्या हक्काचा आमच्या मालकीच आहे हे पाणी आपलाच धरणग्रस्त शेतकऱ्यासाठी राहिले पाहिजे अन्यथा मोठे जनआंदोलन उभे केले जाईल अशी आग्रही भूमिका टॉम ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष माऊली भाऊ शिंदे पाटील यांनी इशारा दिला होता या मागणीस त्यांच्या यश आलेल आहे.

ऊजनीचं पाणी पळवण्याचा आदेश रद्द झाला. आ.संजयमामा शिंदे यांच्या शिष्टमंडळाच्या ऊपस्थितीत जयंत पाटिल यांनी तो आदेश रद्द करा अशा सुचनाही दिल्या. खरं तर हे सोलापुर जिल्ह्यातील मिडिया , आंदोलक. एकंदरितच एकजुटीचा विजय … काळ सोकावता कामा नये…जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आदेश रद्द केलेला आहे या निर्णयाचे स्वागत शिंदे पाटील यांनी केल आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे